आचासंहितेमुळे आंबा, काजू बागायतदारांचे उद्याचे आंदोलन स्थगित
⚡सिंधुदुर्गनगरी ता १७-: जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहित्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असून आचारसंहिता संपताच २६ डिसेंबर पासून बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती आंबा ,काजू बागायतदार शेतकऱ्याचे संघटक शामसुंदर राय…
