प्रज्ञा मोर्ये, श्रुतिका राजगोळकर प्रथम
नट वाचनालय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर बांदा/प्रतिनिधीशालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या गटात प्रज्ञा तुषार मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) हिने त्र लहान गटात श्रुतिका सुरेश राजगोळकर (जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर १) यांनी प्रथम क्रमांक…
