वैभववाडी -कोळपेमधील काँग्रेस, शिवसेनेचे अनेक जण भाजपात
आम नितेश राणेंकडून भाजपा प्रवेशाचा सिलसिला सुरूच ⚡कणकवली ता.२०-: कणकवली विधानसभा मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यामधील कोळपे राजानगर येथील काँग्रेस व शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी काँग्रेस बूथ अध्यक्ष कादिर थोडगे, मजीद नंदकर, मुसा नाचरे,…
