बांदा शहरातील २५ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण
सेवा संस्था, सामाजिक व्यक्ती, ग्रामपंचायतचा संयुक्त उपक्रम बांदा/प्रतिनिधीनिर्मिती पीपल्स अँड ऍनिमल वेलफेअर असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच बांदा ग्रामपंचायत व प्राणीमित्र पोलीस कर्मचारी ज्योती हरमलकर यांच्या सहकार्याने आज बांदा शहरातील २५ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण (नसबंदी) व अँटी रेबीज लसीकरण करण्यात आले.सेवाभावी सा संस्थेचे व्यवस्थापक, दोन जनावरांचे वैद्यकीय अधिकारी आणि ८ कर्मचारी यांच्या पथकाने भटक्या…
