सत्यशोधक संघटनेचे शिक्षक, कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
कल्पना मलये यांना शिक्षिका पुरस्कार तर सरफराज अहमद यांना कार्यकर्ता पुरस्कार ⚡कणकवली ता.२१-: महात्मा फुले स्मृतीदिन हाच खरा शिक्षक दिन मानण्यात यावा, ही मागणी घेऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना अनेक वर्षे प्रबोधन करीत आहे. त्याचाच भाग म्हणून सिंधुदुर्गात दर २८ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील कार्यकर्ता व शिक्षक – शिक्षिकेला सत्यशोधक पुरस्कार प्रदान केला जातो. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्रातील आघाडीचे…
