असरोंडी गावातील भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश
माजी सरपंच दिलीप गावकर यांच्यासह अनेकांचा समावेश मालवण दि प्रतिनिधीग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच दिलीप (छोटू) गावकर यांच्यासह अनेक तरूणांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे आ. वैभव नाईक यांनी…
