इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन
⚡मालवण ता.२६-: इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक निशिकांत पराडकर यांच्या हस्ते झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…
