Global Maharashtra Breaking News

उभाबाजार परिसरातील सोनार दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग…

⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील उभाबाजार परिसरातील एका सोनार दुकानाल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून, या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ही घटना आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Read More

सलग पाचव्या वर्षी सौ. श्रद्धा कदम यांना विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार

⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पाच वर्षे विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कणकवली येथील विमा प्रतिनिधी सौ.श्रद्धा कदम यांचा सत्कार कोल्हापूर विभागाचे सीनियर डिव्हिजन मॅनेजर अभय कुलकर्णी यांनी कणकवली येथे कदम यांच्या कार्यालयात केला. यावेळी कणकवली शाखाधिकारी सतेजा बोवलेकर,विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले आदी उपस्थित होते.सौ. कदम गेली २५ वर्षे विमा क्षेत्रातून जनसेवा करत आहेत….

Read More

परराज्यातील बोटी आणून अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय

जलक्रीडा व्यावसायिक संघटना आक्रमक;उद्या बंदर विभागात धडक देत घालणार घेराव मालवण दि प्रतिनिधीमालवण बंदर जेटीच्या हद्दीत इतर राज्यातील बोटी आणून बंदर विभागाच्या डोळ्यादेखत अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय केला जात असल्याने व याबाबत मालवण बंदर विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने संतप्त बनलेल्या जलक्रीडा पर्यटन व्यावसायिक संघटना मालवणचे शहर अध्यक्ष राजेंद्र परुळेकर, तालुका उपाध्यक्षा अन्वेशा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

जमीन मालकांनी सी वल्डसाठी भूसंपादन करण्याची केली मागणी

उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण यांना दिले निवेदन;पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी)वायंगणी तोंडवळी येथील रखडलेला जागतिक दर्जाचा सिवर्ल्ड प्रकल्प होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाने प्रयत्न सुरू केले असून याचा एक भाग म्हणून महासंघाच्या माध्यमातून प्रकल्प क्षेत्रातील जमीन मालकांनी उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण- पाटील यांची भेट घेऊन सिवर्ल्ड प्रकल्पासाठी भू संपादन प्रक्रिया सुरू करावी, अशी…

Read More

कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरमधून सिंधुदुर्ग ते गोवा किनारपट्टीची रेकी

उद्या मालवण येथे रंगीत तालीम: किनारे सफाईसाठी कृती आराखडा;एनएसएस,एनसीसी,एनजीओ यांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: अपघातग्रस्त ‘पार्थ’ मधून सुरु झालेल्या तेल गळतीबाबत कोस्ट गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरव्दारे सिंधुदुर्ग ते गोवा रेकी करण्यात आली. यात 8 सागरी मैलांवर तेलाचे तवंग दिसले. समुद्र किनाऱ्यावर तेल आल्यास करावयाच्या उपाय ओजनेसाठी उद्या शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी मालवण येथे रंगीत…

Read More

आरसे महालचे होणार नूतनीकरण

आ वैभव नाईक यांच्याहस्ते कामाचा शुभारंभ;दोन कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर मालवण दि प्रतिनिधीएकेकाळी मालवणच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या प्रसिद्ध आरसे महाल या शासकीय विश्राम गृहाची गेल्या काही वर्षांत झालेली पडझड लक्षात घेऊन मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या इमारतीच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी ९७ लाख रुपयाचा निधी मंजूर केल्यानंतर या नूतनीकरण कामाचा शुभारंभ आमदार…

Read More

बंदर जेटिवर पर्यटकांसाठी निवारा शेड

तीन कोटींचा निधी होणार खर्चआ वैभव नाईक मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथील जेटीवर सुमारे ३ कोटी रुपये खर्चून पर्यटकांसाठी निवारा शेड उभारण्यात येणार आहे. या कामास लवकरच सुरवात होणार आहे. त्याचबरोबर शिवराजेश्वर मंदिरात सिंहासन बसविण्याची कार्यवाहीही लवकरच होईल अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी येथे दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी…

Read More

गणित संबोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेचे सुयश

⚡बांदा ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने आगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले असून या विद्यार्थ्यांची प्रावीण्य परीक्षेसाठी निवड झाली आहे. दरवर्षी गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा अशा तीन टप्यात परीक्षांचे आयोजन केले जाते.चालू वर्षी संपन्न झालेल्या परीक्षेत…

Read More

आचरे बंदर येथे नवरात्रोत्सवा निमित्त भजन आणि महिलांसाठी खास फुगडी स्पर्धेचे आयोजन.

⚡मालवण ता.२२-: आचरा बंदर येथील नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्त भजन आणि महिलांसाठी फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुगडी स्पर्धा दिनांक २९ सप्टेंबर रोजी तर भजन स्पर्धा १ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचे जगदीश पांगे यांनी दिली. दिनांक २६ सप्टेंबर पासून नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा…

Read More

कणकवली रेल्वे स्टेशन ते मुडेश्वर मैदान रस्ता रुंदीकरण व फुटपाथ होणार

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची कणकवली नगराध्यक्षांची माहिती ⚡कणकवली ता.२२-:कणकवली शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयी संबंधित असलेल्या प्रश्नांबाबत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले रवींद्र चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे…

Read More
You cannot copy content of this page