निलेश राणे भविष्यात भाजपमध्ये जातील…
भाजपा हळूहळू शिंदेसेनेला बाजूला करणार – वैभव नाईक.. ⚡कणकवली ता.०७-: माजी आमदार वैभव नाईक यांनी आ. निलेश राणे यांच्यावर टीका करताना भविष्यात ते भाजपमध्येच जातील, असा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंधांवरही भाष्य केले. वैभव नाईक म्हणाले, खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला जवळून ओळखतात. त्यांनी मला…
