कुणकेश्वर येथे राज्य पर्यटन-खाद्य महोत्सव आयोजित करा
व्यापारांना दिलासा मिळण्यासह पर्यटन विकासाला चालना:भाई चव्हाण ⚡कणकवली ता.०६-: गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर आंगणेवाडी आणि कुणकेश्वर या दोन महाजत्रांमध्ये साधारण आठवड्याभराचा कालावधी असायचा. पण यंदा तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे सर्वं प्रकारच्या व्यापार्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे राज्य शासनाने पुढाकार घेऊन मधल्या आठवड्यात श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन-खाद्य महोत्सवाचे आयोजन…
