Headlines

Global Maharashtra Breaking News

आरोंदा येथे गोकृपा अमृत आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकांचे धडे…

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे :- कृषी विभागाचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०९-: शाश्वत भाणि रासायनिक खतमुक्त शेतीला चालना देण्यासाठी, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी श्री.गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जून रोजी आरोंदा सावरजुवा येथे “गोकृपा अमृत निर्मिती”, भात बियाणे उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया याबाबतच्या विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे सत्र उत्साहात…

Read Full News

तुंबलेल्या पाण्यात चारचाकी गटारात अडकली…

वनविभागासमोर वाहतूक ठप्प; टोईंग व्हॅनच्या सहाय्याने गाडी बाहेर, नागरिकांकडून नगरपरिषदेच्या नियोजनावर सवाल.. ⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील वनविभाग समोर तुंबलेल्या पाण्यात गटाराचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी त्यात अडकली. अखेर टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ती गाडी बाहेर काढण्यात आली‌. १५ दिवसांपूर्वी मोरीच काम इथे करण्यात आलं. यावेळी अधिकारी, ठेकेदाराकडून आवश्यक दक्षता न घेतल्याने हे पाणी रस्त्यावर तुंबले होते….

Read Full News

जिथे समस्या गंभीर तिथेकोकण विभागाचे शिक्षकआमदार ज्ञानेश्वर म्हात्रे खंबीर…

⚡वेंगुर्ला ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत. जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना व शिक्षक समस्याग्रस्त असल्याने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे नेहमी चिंतेत होते. तत्कालीन शिक्षणाधिकारी बदली झाल्यानंतर कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता दिनांक 8 जून 2026 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या…

Read Full News

वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे रस्त्यावरील दूषित पाण्यामुळे आरोग्य समस्या…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गानजिक मठ मठकरवाडी येथे मुख्य रस्त्यावर गटारांची व्यवस्था नसल्यानेपाणी साचून राहत असल्याने येथील नागरिकांना पावसाळ्यात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. मठ मठकरवाडी येथील अनिल मठकर, मंदार मठकर संतोष तळवडेकर, बाळकृष्ण मठकर, राजाराम बोवलेकर,…

Read Full News

पाल श्री भूमिका देवीचा ” मळलेपन सोहळा ” मंगळवार 9 जून रोजी…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील पाल येथील प्रसिद्ध श्री भूमिका देवीचा “मळलेपन सोहळा” मंगळवार दि. 9 जून रोजी सकाळी ८ वाजताश्री भूमिका देवी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. मळलेपन कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या मळलेपन कार्यक्रमानिमित्त श्री भूमिका देवी मंदिरात मंगळवार दिनांक १६ जून २०२६ रोजी ८ वाजता “पवमान” विधी आणि महाप्रसाद कार्यक्रम…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात वीज वितरणची “ट्रिप सुविधा” कायम…

नागरिकांचा सवाल ; ग्रामीण भागासाठी दूरध्वनी सेवा बंदचे कारण काय.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: सध्या पूर्ण क्षमतेने मान्सून सुरु होण्यापूर्वीच वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात वीज पुरवठा ट्रिप करण्यात येत असल्याने सर्वसामान्य जनतेतून एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. वेंगुर्ला वीज वितरण कार्यालयाने शहर विभागासाठी टेलिफोन सुविधा सुरु ठेवली आहे. तर ग्रामीण भागासाठी दूरध्वनी सेवा बंद का? असा सवाल…

Read Full News

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून एकाचवेळी पुर्ण केली १४ विकासकामे…

⚡मालवण ता.०८-:मालवण तालुक्यातील चिंदर गावातील पायवाटा, रस्ते, गणेश घाट, पार बांधणे आदीसह १४ विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून पूर्ण करण्यात आल्याने चिंदर ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून एकाचवेळी गावातील 14 विकासकामे पुर्ण केली असून यामध्ये लब्देवाडी…

Read Full News

आपत्ती काळात सर्व विभागांनी नागरिकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे…

मालवण तालुका आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सूचना.. ⚡मालवण ता.०८-:पावसाळ्याच्या कालावधीत मालवण तालुक्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून एकत्रितपणे काम करावे, सर्व विभागांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना मालवण तहसील कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत देण्यात आल्या. मालवण तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच यापूर्वी…

Read Full News

मालवण शहरात नगरपालिकेची प्लास्टिक विरोधी धडक मोहीम…

१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त.. ⚡मालवण ता.०८-:मालवण नगरपालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने सोमवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून शहरात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली. आरोग्य पथकाने सोमवार पेठ आणि देऊळवाडा येथील दुकानांवर अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे संबंधितात एकच खळबळ उडाली. या कारवाईत तब्बल १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यापाऱ्यांवर ६…

Read Full News

तेंडोलीत ‘रावे’ उपक्रमांतर्गत इकोब्रिक्स स्पर्धा…

मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तेंडोली गावात रावे उपक्रमांतर्गत इकोब्रिक्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भार्गवी मनोज प्रभूतेंडोलकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय तनिष्का विश्वनाथ प्रभू व तृतीय यशस्वी मधुकर मेस्त्री यांनी मिळविला. स्पर्धेत एकूण १०० इकोब्रिक्स गोळा करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page