झारखंड सरकारने घोषित केलेले जैन तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून रद्द करा
सिंधुदुर्ग जिल्हा जैन समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी . ⚡देवगड ता.२१-: जैन बांधवांचे पवित्र जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी या पावन भूमीला पर्यटन मंत्रालय आणि झारखंड सरकारने घोषित पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले असून ते रद्द करणेत यावे .अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा जैन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.या वेळी अखिल…
