Headlines

Global Maharashtra Breaking News

शिक्षणमंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.२२-: शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे सकाळी ०८.३० वा. शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथून शासकीय मोटारीने तळवडेकडे प्रयाण, सकाळी ०९.०० ते १० पर्यंत स्व. प्रकाश परब स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रम बक्षिस वितरण समारंभ, सकाळी १०.००वा. तळवडे येथून शासकीय मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण, सकाळी…

Read More

भव्य सायकल उत्सव

🚴‍♀️ सिंधुदुर्गातील पहिले 100🚴🏻‍♂️🚴🏻‍♂️पेक्षा जास्त सायकल्सचे 🚴‍♀️🚴🏻‍♂️ ‘भव्य दालन’🚴🏻‍♂️ 🚴‍♀️🚴🏻‍♂️🚴‍♀️🚴🏻‍♂️🚴‍♀️🚴🏻‍♂️🚴‍♀️🚴🏻‍♂️🚴‍♀️🚴🏻‍♂️🚴‍♀️ 🏮उत्सव ऑफर आली🏮🚲सायकल आणुया घरोघरी…!🛴 🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴 🛴🚲सावंतवाडीतील सुप्रसिद्ध सायकल दालन🚲🛴🥳 सन १९५३ पासुन🥳 🚲में. पेडणेकर सायकल कंपनी 🚲 🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴🚲🛴 🚲 सर्व प्रकारच्या सायकल्स 🚲 🧰 स्पेअर पार्टस्,ॲसेसरीजचे 🧰 🪔🏮दिपावली स्पेशल🏮🪔🚴🏻‍♂️’सायकल उत्सव’🚴🏻‍♀️ 🥳10% डिस्काउंट 🥳1 फ्री सर्व्हिस 💰Rs. 500/- ॲसेसरीज FREE 🎊ऑफर 31ऑक्टोबर 2022 पर्यंत🎊 🤳Google…

Read More

रेडकर हॉस्पिटल येथे मोफत मधुमेह, हृदयरोग तपासणी

वेबसाईटचे उद्घाटन मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तर्फे मधुमेह आणि हृदयरोग यासंबंधीचे मोफत तपासणी शिबिर पार पडले. यावेळी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या https://rhrchealthservices.org या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस स्मृतीदिनाचे औचित्य साधून रेडकर हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्टच्या…

Read More

मोबाईलमुळे गुन्हेगारी आणि फसवणूकीच्या प्रकारात वाढ: सचिन हुंदळेकर

⚡कणकवली ता.२१-: शहीद पोलिसांचे स्मरण व्हावे म्हणून 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कासार्डे ज्यु. काॅलेज मध्ये आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमातकणकवली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर विद्यार्थ्यांशी मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर बोलताना म्हणाले की समाजामध्ये वाईट प्रवृत्ती दिवस दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहिले…

Read More

आचरा मर्यादित शाळांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२०-: श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा, श्रीम.रजनी ठाकूर व श्रीम. विजयालक्ष्मी ठाकूर प्रायोजित ‘कथाकथन स्पर्धा ‘(आचरा शाळा मर्यादित) इ.५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. यात प्रत्येक शाळेतून फक्त ३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून स्पर्धेसाठी विषय- मला आवडलेली गोष्ट हा देण्यात आला असून गोष्टीसाठी विषयाचे…

Read More

राज्य सरकारकडून भूविकास बँकेच्या कर्जदारांसह कर्मचाऱ्यांना दिलासा

⚡मालवण ता.२१-: राज्यातील भूविकास बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे तब्बल ६९ हजार हेक्टरवरील जमिनीचा सात-बारा कोरा होणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांनी प्रलंबित देणी सरकार देणार असल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी केंद्रीय मंत्री…

Read More

रामेश्वर वाचन मंदिरतर्फे दिवाळी अंक योजना

⚡मालवण ता.२१-: आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर वतीने दिवाळी २०२२ निमित्त संस्थेच्या सभासदांसाठी फक्त रू.५० मध्ये १०० दिवाळी अंक १ वर्ष कालावधीसाठी वाचावयास देण्यात येणार आहेत. या दिवाळी अंकांत, आरोग्य, पाककला, कथा, विनोदीसाहित्य, बालसाहित्य, चित्रपट, ज्योतिष, कला व क्रीडा, मनोरंजन इ. विषयक साहित्य उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त वाचक सभासदांनी वाचनालयाच्या या…

Read More

पोईप येथे २६ रोजी तिरंगी भजन सामना

⚡मालवण ता.२१-: पोईप येथील देव वेताळ मंदिर येथे २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता तिरंगी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंजिवलीचे बुवा प्रवीण सुतार, डुंगो कमला भजन मंडळ, शेळपीचे बुवा दिनेश वागदेकर, लिंगेश्वर भजन मंडळ, कुडाळचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात हा सामना रंगणार आहे. भजन प्रेमींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,…

Read More

मालवणात ग्रा. पं. मतदार यादीबाबत १८ हरकती

⚡मालवण ता.२१-: डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक- निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर मालवण तालुक्यात ग्रामपंचायतींनी जाहीर केलेल्या मतदार यादीबाबत नऊ ग्रामपंचायतींमधील १८ हरकती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये असरोंडी-१, नांदोस १, सुकळवाड १, कोळंब ६, हडी १, वायंगणी ५. खोटले १, माळगाव १, कट्टा गुरामनगरी १ या ग्रामपंचायतींकडून १८ हरकती आल्याची माहिती तहसील प्रशासनाने…

Read More

मत्स्य महाविद्यालयाबाबत मच्छीमार प्रतिनिधींनी मानले आम. नितेश राणेंचे आभार

⚡मालवण ता.२१-: देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय प्रस्तावित असून या महाविद्यालयाची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची घोषणा आमदार नितेश राणे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या मत्स्य महाविद्यालयाच्या घोषणेचे मच्छीमार वर्गातून स्वागत केले जात असून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ओरोस या ठिकाणी आ. नितेश राणे यांची…

Read More
You cannot copy content of this page