फोंडाघाटच्या तन्वी पवारची ज्यूदो खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड

⚡कणकवली ता.२४-: दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यासाठी पुणे बालेवाडी येथे झालेल्या ट्रायल स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेलेल्या विध्यार्थ्यांपैकी आझाद ज्यूदो असोसिएशन फोंडाघाटच्या तन्वी प्रकाश पवार हिने ज्यूदो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विजय संपादन केल्याने तन्वी पवार हिची दिल्ली येथे होणाऱ्या “ज्यूदो खेलो इंडिया  स्पर्धेसाठी निवड झाली.

त्यामुळे संपूर्ण फोंडाघाट परिसरातून तन्वी पवार हिच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे

You cannot copy content of this page