शिंदे गटाच्या सरपंचांचा उद्या सत्कार

शालेय शिक्षणमंत्री केसरकर करणार सन्मान

सावंतवाडी ता.२३-: नवनिर्वाचित निवडून आलेल्या शिंदे गटाचे सरपंच व सदस्यांचा सत्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे उपस्थिती उद्या वैश्य भवन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या बाबातची माहिती केसरकर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. तसेच शहरातील विकास कामांचे देखील श्री केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

You cannot copy content of this page