बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.२४-: येथील सुप्रसिद्ध बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे आज सकाळी दुःखद निधन. काल त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रात्री गोवा येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नंदू बांदेकर हे कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे यांचे भावोजी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

You cannot copy content of this page