नव्या नोकरभरतीत 80%स्थानिक उमेदवारांना संधी मिळविण्यासाठी सर्वं बेरोजगार संघटनानी एकत्र लढा द्यावा: चंद्रशेखर उपरकर
⚡कणकवली ता.२३-: राज्य सरकारने शासनाकडील 75000रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.या भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 80%उमेदवारांना नोकरीची संधी मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बेरोजगार संघटनानी एकत्र येऊन राज्य सरकारकडे मागणी लावून धरली पाहिजे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाजाचे जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे. याशिवाय केंद्र सरकारकडूनही येत्या दीड वर्षात 10लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची घोषणा…
