वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥

🟡 बावतीस जोसेफ फर्नांडिस🟡

💐 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

🌷आज देवाला हात जोडुणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तीमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा

🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹

             🌹शुभेच्छूक 🌹

       🟩 *पत्नी : मारिता* 

💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

🌹कोणीतरी विचारले – अशी
कोणती जागा आहे तिथे
प्रत्येक पाप माफ होते
मी हसले आणि म्हणाले
माझ्या वडीलांचे हृदय

🌹 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

             💐  शुभेच्छुक 💐

🟪 मुल : कॅरोल, कॅंडीडा, क्लिंटन, क्लाईव्ह

💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

💐तुमच्या लाडक्या नातवंडांवर
असेच प्रेम कायम राहू द्या

🥳 आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🥳

        💐  शुभेच्छुक 💐

    🟦नातू: *इयान, रिचर्ड* 

💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

🌷नेहमी माझी काळजी घेणारे
माझे सासरे व सासर्‍याच्या
रूपात मिळालेल्या वडीलांना

🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

               🌷शुभेच्छूक 🌷

               🟩जावई: *अशिरा*

💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐


बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-९११२०६९६१८

You cannot copy content of this page