नवाबाग येथे लक्ष्मी पूजनादिवशी विविध कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.२३-: प्रतिवर्षाप्रमाणे उभादांडा-नवाबाग येथे दिपावलीचे औचित्य साधून लक्ष्मीपूजना दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

  समवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिपोत्सव व हळदीकुंकू, रात्रौ ९ वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचा ‘मळगंगा‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक नवाबाग ग्रामस्थांतर्फे केले आहे.
You cannot copy content of this page