Headlines

Global Maharashtra Breaking News

इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेत यंगस्टार बॉईज शिवजयंती उत्सव मंडळ वायरी व वरद सापळे विजेते

सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन ⚡मालवण ता.२५-: नरकचतुर्दशीच्या निमित्ताने मालवणात सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेला शहरातील नरकासुर साकारणाऱ्या विविध बालगोपाळ व तरुण मित्रमंडळांचा उदंड प्रतिसाद लाभला. भरड तारकर्ली नाक्यावर आयोजित या स्पर्धेला रसिकांची तुफान गर्दी झाली होती तर स्पर्धेत सहभागी झालेल्या आकर्षक नरकासुर प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या. या स्पर्धेत खुल्या…

Read More

म्युझिक कॉर्नर

🏮 दिवाळी धमाका ऑफर 🏮 🪔 सोनेरी सणांची स्मार्ट ऑफर 🪔 📱 आपल्या आवडीचा फोन घ्या फक्त 101 रुपयांमध्ये 📱 ⌚ स्मार्ट वॉच खरेदीवर मिळवा ब्लुटुथ इयरफोन अगदी मोफत 🥳 📱 मोबाईल ॲक्सेसरीज वर मिळवा 70 % पेक्षा जास्त सूट 🏮 🎁कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू 🎁 🔹सिंंगल डोअर रेफ्रिजरेटर,🔸डबल डोअर रेफ्रिजरेटर🔹मिक्सर🔸ओटीजी ( ओवन…

Read More

सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२३-: :सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.यात भव्य रांगोळी स्पर्धा दिनांक 30 ऑक्टोबरला आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये सकाळी 10.00 वाजता होणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिला आणि मुलींनी भव्य संख्येने सहभागी व्हावे.रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक -1551/-रु, द्वितीय पारितोषिक -777/-रु, तृतीय पारितोषिक -555/-रु उत्तेजनार्थ- 333/-रुबक्षीसही ठेवण्यात आलेली आहे. कु….

Read More

सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२३-: :सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.यात भव्य रांगोळी स्पर्धा दिनांक 30 ऑक्टोबरला आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये सकाळी 10.00 वाजता होणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिला आणि मुलींनी भव्य संख्येने सहभागी व्हावे.रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक -1551/-रु, द्वितीय पारितोषिक -777/-रु, तृतीय पारितोषिक -555/-रु उत्तेजनार्थ- 333/-रुबक्षीसही ठेवण्यात आलेली आहे.कु. जास्मिन…

Read More

सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२३-: :सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.यात भव्य रांगोळी स्पर्धा दिनांक 30 ऑक्टोबरला आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये सकाळी 10.00 वाजता होणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिला आणि मुलींनी भव्य संख्येने सहभागी व्हावे.रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक -1551/-रु, द्वितीय पारितोषिक -777/-रु, तृतीय पारितोषिक -555/-रु उत्तेजनार्थ- 333/-रुबक्षीसही ठेवण्यात आलेली आहे.कु. जास्मिन…

Read More

व्यायाम, सुदर्शन क्रियेमुळे जीवनात येते नवचैतन्य

धनाजी नाईक यांचे प्रतिपादन वैभववाडी संजय शेळकेबलवान शरीर, शांत मनासाठी तसेच स्वतः मधील नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी व्यायाम, सुदर्शन क्रिया करणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य आणि उत्साह येतो. आनंद अनुभूतीतून स्वतःमधील क्षमता सिद्ध होते. योग्य निर्णय घेऊ शकतात असे प्रतिपादन शिबिराचे मार्गदर्शक धनाजी नाईक यांनी केले.वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आर्ट…

Read More

कै विवेकानंद नाईक यांनी कृषी विभागाची बदलली ओळख

१०० शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर केले उभे;प्रमोद रावराणे यांचे गौरोउद्गार वैभववाडी संजय शेळकेकृषी विभागात काम करत असताना खात्याची प्रतिमा उंचावण्याचे काम अधिकारी कै.विवेकानंद नाईक यांनी केले आहे. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन जबाबदारीने काम नाईक यांनी केले. पैसे जिरवण्याचे कार्यालय अशी ओळख कृषी खात्याची होती. मात्र ती ओळख नाईक यांनी पुसून काढत जवळपास 100 शेतकरी स्वतःच्या पायावर नाईक…

Read More

आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्राला डॉ सुभाष रेगे यांच्याकडून तीन लाखाचे साहित्य

दंत चिकित्सेसाठी कॉम्प्युटराईज चेअर केली सुपूर्द;अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या डॉ रेगे यांचे होतेय अभिनंदन वेंगुर्ला प्रतिनिधी- अमेरिका येथे वास्तव्यास असलेले डॉ. सुभाष रेगे यांनी सुमारे ३ लाख किमतीची दंत चिकित्सेसाठी आवश्यक असलेली कॉम्प्युटराईज्ड चेअर आरवली येथील आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रामध्ये सुपूर्द केली आहे. याचा शुभारंभ २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करण्यात आला.

Read More

मालवणात ‘आम्ही गाबित’ अभियान राबविणार

⚡मालवण ता.२३-: जास्तीत जास्त गाबित समाज बांधवांपर्यंत पोहोचून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘आम्ही गाबित’ अभियान राबविण्याचा निर्णय मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीने घेतला आहे. पुढील सहा महिने विविध उपक्रम राबवून हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. येणारा दिवाळी नववर्ष आणि स्वागताच्या निमित्ताने मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची सभा गाबित समाज नागरी सहकारी…

Read More

तळेरे येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण 

बाजारपेठ मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम ⚡कणकवली ता.२३-: तळेरे येथील बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण डॉ. प्रकाश यशवंत बावधनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.  कोरोना काळात आणि इतरवेळी देखील  रुग्णवाहिकेअभावी झालेली गैरसोय लक्षात घेता, तळेरे पंचक्रोशीत रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. तळेरे दशक्रोशीत रुग्णवाहिकेअभावी इतर ठिकाणच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून रहावे…

Read More
You cannot copy content of this page