Headlines

Global Maharashtra Breaking News

मातोंड येथील शिबिरात ३० जणांचे रक्तदान

⚡वेंगुर्ला ता.२५-: दीपावलीच्या निमित्ताने श्री सातेरी युवक कला क्रीडा मंडळ, मातोंड तसेच ग्रामपंचायत मातोंड, लायन्स क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने व ओरोस जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत मातोंडच्या श्री देवी सातेरी सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Read More

विशेष बाब म्हणून पोलिस पाटील नियुक्त करा

वेंगुर्ल्यातील नागरिकांनी सावंतवाडीतील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली मागणी ⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला शहरातील नागरिकांना शासनाच्या दुर्लक्षामुळे होणारा त्रास लक्षात घेता विशेष बाब म्हणून लवकरात लवकर शहरातील मंजूर दोन पदे नविन पोलिस पाटलांची नियुक्ती करावी व शहरवासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वेंगुर्ल्यातील नागरिकांनी सावंतवाडीतील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. फोटोओळी – पोलिस पाटील नियुक्ती करण्यासाठी वेंगुर्ला…

Read More

मंडळाने समाजाभिमुख उपक्रम राबवावेत-प्रसन्ना देसाई

⚡वेंगुर्ला ता.२५-: मंडळाने रक्तदान व आरोग्यासारखे समाजाभिमुख उपक्रम राबवावेत. या मंडळाला तालुक्यातील एक आदर्श मंडळ म्हणून नावलौकिक मिळावा असे कार्य मंडळाच्या हातून घडावेत अशी अपेक्षा उद्घाटनप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी व्यक्त केली.

Read More

दिवाळी बाजारात १० लाखाची आर्थिक उलाढाल

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना ठरली यशस्वी; ग्राहकांचा प्रतिसाद ⚡कणकवली ता.२५-: दिवाळी सणाच्या निमित्ताने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादना उत्पादनाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने कणकवली नगरपंचायतच्यावतीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षी कणकवली शहरात दिवाळी बाजार भरविण्यात आला. १९ ते २३ ऑक्टोबर या पाच दिवस चाललेल्या या दिवाळी बाजारात सुमारे १० लाख…

Read More

मळगाव येथे १ व २ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय एकपात्री दशावतार अभिनय स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ -: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे १ व २ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय एकपात्री दशावतार अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोकणातली दशावतार ही लोककला चांगल्या पद्धतीने…

Read More

फोंडाघाट विकास संस्थेच्या रेशन दुकानात आनंदाचा शिधावाटप

⚡कणकवली ता.२५-: दिपावली निमित्ताने राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने आनंदाचा शिधावाटप उपक्रम राबविला असून फोंडाघाट विकास संस्थेच्या रेशन दुकानात आनंदाचा शिधावाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सोसायटी चेअरमन राजन नानचे ,संचालक संदेश पटेल, सुभाष सावंत, नागेश कोरगावकर,ध्रुव गोसावी,सचिव प्रसाद देसाई गणेश तावडे.कर्मचारी सरिता पाटकर,अशोक तावडे,आर्य नानचे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांनी युती सरकारचे आभार मानले.

Read More

चर्मकार समाज उन्नती मंडळातर्फे
६ नोव्हेंबरला गुणगौरव सोहळा

⚡कणकवली ता.२५-:सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ कणकवली शाखेतर्फे विद्यार्थी गुणगौरव व स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार ६ नोव्हेंबरला सकाळी १० वा. येथील मराठा मंडळ हाॅल येथे करण्यात आले आहे.उद्घाटन उद्योजक सुनील नारकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त उपप्रबंधक हनिफ पटेल मार्गदर्शन करणार आहेत. प्रांताधिकारी वैशाली राजमाने , उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे ,…

Read More

ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी जीवनोन्नती अभियान

महिलांनी एकत्रित येत उन्नती साधावी;माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर यांचे आवाहन बांदा/प्रतिनिधीग्रामीण भागातील महिलांनी मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून उत्पन्नात वाढ होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र आले पाहीजे. आपल्या कुटुंबातील महिलांनी चुल व मुल मर्यादित न…

Read More

शिवतेज मित्रमंडळाच्या नरकासुर स्पर्धेला मोठा प्रतिसाद

चितार आळी बॉयज मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सावंतवाडी : शिवतेज मित्रमंडळ सावंतवाडीच्या माध्यमातून शहरात नरकासुर स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. आक्राळ विक्राळ असे एकापेक्षा एक सरस नरकासुर या स्पर्धेत सहभागी झाले होते. कोरोनानंतर होणाऱ्या निर्बंध मुक्त स्पर्धेत नरकासुर मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तर हजारोंच्या संख्येने सावंतवाडीकर मोती तलाव काठी उपस्थित होते. शालेय शिक्षण…

Read More

उगवे गोवा येथील ओम बॉईजचा नरकासुर ठरला प्रथम

सागर सावंत मित्रमंडळाच्या नरकासुर स्पर्धेला मोठा प्रतिसाद बांदा ता.२५येथील सागर सावंत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या नरकासुर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत बांदा शहरासह गोवा राज्यातील व ग्रामीण भागातील तब्बल पंधराहून अधिक नरकासुर सहभागी झाले होते. या स्पर्धेत उगवे गोवा येथील ओम बॉईजच्या नरकासुराने प्रथम क्रमांक मिळविला.सरमळे पेडणे गोवा येथील माऊली स्पोर्ट्स क्लबच्या नरकासुराने द्वितीय…

Read More
You cannot copy content of this page