युवराज लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत युनिव्हर्सिटी च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी अभिनंदनिय निवड…
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.. ⚡सावंतवाडी ता.२९-: मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे व श्रमिक विद्यार्थी ज्ञान सेवा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांचीसंजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर च्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी अभिनंदनीय निवड झालेली आहे. गेली अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल या निवडीमुळे…
