Headlines

Global Maharashtra Breaking News

तळेरे येथील सांगितिक महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

सुधीर पोटे, अजित गोसावी यांच्या गायनाने महोत्सवात रंगत ⚡कणकवली ता.२६-: भाग्यलक्ष्मी सोनू संगीत साधना संचालक अजित गोसावी यांच्या विद्यार्थी परिवारच्यावतीने आयोजित करण्यात आलेला सांगितीक महोत्सव तळेरे याठिकाणी संपन्न झाला. पं. डॉ. सुधीर पोटे यांच्या हस्ते या महोत्सवाला प्रारंभ झाला.या कार्यक्रमाचे संचालक अजित गोसावी यांनी प्रास्ताविक केले. उदघाट्न प्रसंगी संचालक अजित गोसावी यांचे गुरुजी पं. डॉ….

Read More

जनतेने नाकारल्यामुळेच केसरकारांवर कठडा दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्याची वेळ…

सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा टोला, ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दाखवून दिली जागा ⚡सावंतवाडी ता.२६-: राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विकासाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहेत गेले सहा महिने सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथील कोसळलेल्या कठड्याचे वर्क ऑर्डर होत नव्हती मात्र जनतेने आता सपशेल नाकारल्यामुळे केसरकरांवर कठडा दुरुस्ती कामाचेही भूमिपूजन करण्याची वेळ आली आहे या…

Read More

किती सरपंच निवडून आले याचे आत्मपरीक्षण मंत्री केसरकर यांनी करावे

ठाकरे गट तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा पलटवार सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी तालुक्यातील शिंदे गटाचे किती सरंपच निवडून आले व किती पॅनल उभे केले. याचे आदी मंत्री केसरकर यांनी आत्मपरीक्षण करावे. आता त्यांना आपल्या आमदारकीचा प्रभाव दिसू लागल्याने ते केविलवाणा प्रयत्न करत आल्याचा पलटवार रूपेश राऊळ यांनी आज येथे केले. काल केसरकर यांनी खासदार विनायक राऊत…

Read More

दुग्धाभिषेक, लघुरुद्रपूजा करीत नाम.उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा

कणकवली बस स्थानकात नागरिकांना जिलेबी वाटप ⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची राजकीय वाटचाल भरभराटीची व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शेखर राणे व कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर यांच्यावतीने कणकवली स्वयंभू मंदिरामध्ये सोमवारी सकाळी दुग्धाभिषेक करून लघुरुद्रपूजा आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने…

Read More

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू देवू नका

बांदा नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना निलेश राणे, राजन तेली यांनी दिल्या शुभेच्छा बांदा/प्रतिनिधीमाजी खासदार तथा भाजपचे नेते निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता अपेक्षित विकासकामे करा असा सल्ला दिला.यावेळी सावंतवाडीचे माजी…

Read More

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू देवू नका

बांदा नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना निलेश राणे, राजन तेली यांनी दिल्या शुभेच्छा बांदा/प्रतिनिधीमाजी खासदार तथा भाजपचे नेते निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता अपेक्षित विकासकामे करा असा सल्ला दिला.यावेळी सावंतवाडीचे माजी…

Read More

अटल रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा भाजपने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केले होते आयोजन बांदा/प्रतिनिधीभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत आयोजित अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात ही स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. रंगभरण-बालवाडी ते दुसरी गट- प्रथम – सई सुभाष दळवी,…

Read More

तरुणांनी बॅ.खर्डेकर यांचा आदर्श घ्यावा-डॉ.श्रीपाद गिरसागर

⚡वेंगुर्ला ता.२६-: तरुण वर्ग हा देशाचा आधारस्तंभ आहे. तरुणांनी विचार करत बसू नये तर विचार करुन आचरण करावे. कोणतीही गोष्ट नाकारु नका, नाराज होऊ नका, त्याला धैर्याने समोरे जा. आदर्श मिळणे कठीण असले तरी समाजात आजही आदर्श आहे. बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा असे आवाहन मालवण येथील स.का.पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मेजर डॉ.श्रीपाद गिरसागर…

Read More

डी.फार्मसी प्रवेशाची अंतिम संधी…

भोसले डी.फार्मसी कॉलेजमध्ये 27 ते 30 डिसेम्बर अगेन्स्ट कॅप प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.२६-: तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यातर्फे सुरु असलेली डी फार्मसी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीनही फेऱ्या पूर्ण झालेले आहेत. यानंतरची फेरी ही अगेन्स्ट कॅप पद्धतीची राहणार असून तीनही फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा या पद्धतीनुसार भरल्या जातील. यशवंतराव भोसले डी.फार्मसी कॉलेजमध्ये…

Read More

प.पू.भालचंद्र महाराज संस्थानच्या
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२६-: शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प.पू.भालचंद्र महाराज संस्थाच्या शैक्षणिक मंडळातर्फे कणकवली कॉलजेच्या एचपीसीएल सभागृहात जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. या वर्गाचे उद्घाटन विविधक्षेत्रातील मान्यवरांच्या झाले. यावेळी प.पू.भालचंद्र महाराज संस्थाचे अध्यक्ष सुरेश कामत, व्यवस्थापक विजय केळुसकर, कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले, दादा नार्वेकर, अशोक सापळे, प.पू.भालचंद्र महाराज संस्थाच्या शैक्षिणक मंडळाचे…

Read More
You cannot copy content of this page