Headlines

Global Maharashtra Breaking News

नांदगाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तपसे यांचा असाही प्रामाणिकपणा

⚡कणकवली ता.०२-: सध्याच्या युगात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा अनुभव कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कोकणी गोडवाचे मालक अवधूत बोभाटे यांना आला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी त्यांच्याकडून काजू गर पाकीट खरेदी केले होते. त्या काजू गर पाकीटमधे चक्क अवधूत बोभाटे यांची हातातील सोन्याची अंगठी चुकून आली होती. हे डॉ दत्ता तपसे यांच्या आपल्या…

Read More

कवी अजय कांडर यांच्या “बाया पाण्याशीच बोलतात” कवितेचा चौथ्यावेळी अभ्यासक्रमात समावेश

जळगाव स्वायत्त्य प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात कवितेचा समावेश ⚡कणकवली ता.०२-: कवी अजय कांडर यांच्या “बाया पाण्याशीच बोलतात” या बहुचर्चित कवितेचा यापूर्वी मुंबई विद्यापीठ एफ वाय बीए, सोलापूर विद्यापीठ एफ वाय बीए आणि बालभारती नववी आदी तींन अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर आता जळगाव येथील स्वायत्त प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात यावर्षीपासून तिचा समावेश करण्यात आला आहे.“बाया पाण्याशीच बोलतात”…

Read More

बांद्यात किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग

सकाळीच ओढवलेल्या आपत्तीत ग्रामस्थांच्या प्रसंगावधाामुळे अनर्थ टळला बांदा/प्रतिनिधीबांदा उभाबाजार येथील मुख्य बाजारपेठेत असलेले धान्यव्यापारी स्वप्नील वसंत पावसकर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. ग्रामस्थांनी प्रसंगवधान दाखवत वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.ग्रामस्थ धीरज भिसे यांना दुकानाच्या छपरातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने स्थानिक…

Read More

वीज दरवाढीबाबत व्यापाऱ्यांत नाराजी

वीज मंत्र्यांकडे समस्या मांडणार;व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी व्यापारी महासंघ सिंधुदुर्गही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या सहाय्याने आयोगासमोर वीज दरवाढीबाबतच्या हरकती व आक्षेप मांडणार आहे. संभाव्य वीज दरवाढ ही तिन्ही वीज कंपन्यांच्या अकार्यक्षमतेतून निर्माण झालेली किंवा निर्माण केली गेलेली बाब असून अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा भुर्दंड वीज ग्राहकांच्या माथी मारू नये, यासाठी महाराष्ट्र…

Read More

कांदळगाव रामेश्वर फेब्रुवारीत त्रैवार्षिक एतिहासिक भेटीला

किल्ले सिंधुदुर्गला १० फेब्रुवारी रोजी देणार भेट मालवण दि प्रतिनिधीकोकणातील प्रसिद्ध देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा किल्ले सिंधुदुर्ग येथे दि १० फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. दि…

Read More

दोडामार्ग कडशी नदी पात्रात उद्या “नदी संवाद यात्रा”

चला जाणूया नदीला अभियान अंतर्गत उपक्रम बांदा/प्रतिनिधीस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाअंतर्गत दोडामार्ग तालुक्यात निवडण्यात आलेल्या कडशी नदीच्या उगमस्थान ते गोवा सीमेपर्यंतच्या पात्रालागत गावात उद्या सोमवार दिनांक दिनांक २ रोजी नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.. सकाळी ९ वाजता पडवे माजगाव येथून संवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी…

Read More

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

⚡मालवण ता.०१-: सिंधुदुर्गनगरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत मालवण मधील मातोश्री राखीताई पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये टोपीवाला हायस्कुलच्या लीना नरेश धुरी हिने १९ वर्षाखालील वयोगटात १०० व २०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कन्याशाळेच्या साईप्रसाद श्रीकांत अटक…

Read More

शिवाजी वाचन मंदिरच्या रूपाने मालवणात ज्ञानाची बँक

रेणुका दांडेकर;शिवाजी वाचन मंदिरच्या शतकमहोत्सवाची सांगता मालवण (प्रतिनिधी) वाचन हा एक संस्कार आहे आणि वाचनालय हे सरस्वतीचे मंदिर आहे. स्वातंत्र्यापूर्वी विचारांनी पेटलेल्या काळात मालवण सारख्या ठिकाणी शिवाजी वाचन मंदिराची सुरुवात होऊन गेल्या शंभर वर्षात या वाचनालयाने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट असून शिवाजी वाचन मंदिराच्या रूपाने मालवणात ज्ञानाची बँक आहे, असे प्रतिपादन…

Read More

तळगाव येथील भवानी देवीच्या गोंधळ उत्सवाला प्रारंभ

⚡मालवण ता.०१-: मालवण तालुक्यातील तळगाव राऊतवाडी येथील श्री भवानी देवीच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आजपासून ६ जानेवारीपर्यंत भवानी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि ३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. श्री भवानी देवीचा वर्धापन दिन दुपारी १ वा. महाप्रसाद, श्री दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग, रात्री ९ वा. महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग शेषात्मज…

Read More

आर. के. ग्रुप फोंडाघाटतर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

⚡कणकवली ता.०१-:आर. के. ग्रुप फोंडाघाटतर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी दिलीप पारकर, बाळा पारकर, प्रार्थनेश रेवडेकर, संतोष पावसकर, गणेश कोरगावकर, नागेश कोरगावकर, बाळासाहेब वळंजू,प्रसाद पारकर, तसेच ग्रुपचे अध्यक्ष पवन भोगले, प्रसाद कोरगावकर, श्रीकांत पारकर,ऋषी मसुरकर, श्रीकांत सावंत,चिन्मय रावराणे, समीर भोगले,शशांक गाड, यश कुबडे, क्षितिज रेवडेकर,अक्षय कुबडे, अभी चोरगे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.ग्रुपचे…

Read More
You cannot copy content of this page