Headlines

Global Maharashtra Breaking News

मडूरा उपसरपंच पदी भाजपचे बाळू गावडे

उदय चिंदरकर यांनी स्वीकारला सरपंच पद पदभार;संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली विकास साधण्याचे दिले आश्वासन बांदा : प्रतिनिधीमडुरा उपसरपंचपदी भाजपचे सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य कृष्णा उर्फ बाळू गावडे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच उदय चिंदरकर यांनी आज सोमवारी पदाचा कार्यभार स्विकारला. सर्वांना सोबत घेऊन भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध…

Read More

अन्यथा अनामत रक्कम मधून चर बुजविणार

कार्यकारी अभियंता सर्वगौड यांचा चर मारणाऱ्या ठेकेदाराला इशारा ⚡सावंतवाडी ता.०२-: येथील कंपनीकडून खोदाई करण्यात आलेले रस्ते काम झाल्यानंतर तात्काळ ते बुजवण्यात यावे अन्यथा अनामत रकमेतून चर आम्ही बुजवू कोणाची गई केली जाणार नाही त्यामुळे अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन काम करा अशा सूचना सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड यांनी संबंधित ठेकेदारांना…

Read More

चौकुळ भागातील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने सुरू होणार

आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना कार्यकारी अभियंता सर्वगौड यांचे आश्वासन; ग्रामस्थांचे वन व सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन स्थगित ⚡सावंतवाडी ता.०२-: येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत मंजूर असलेल्या चौकुळ मळववाडी तें चूरणीची मुस रस्ताच्या रखडलेल्या कामाप्रश्ननी तसेच त्या भागातील रस्ते पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी चौकूळ ग्रामस्थांनी सोमवारी सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन…

Read More

बालगणेश मंडळातर्फे शहरात स्वच्छता मोहिम

⚡वेंगुर्ला ता.०२-: स्वच्छतेच्या बाबतीत दबदबा असलेल्या वेंगुर्ला शहरात स्वच्छतेची पाळेमुळे खोलवर रुजली गेली असल्याचा प्रत्यय नूतन वर्षाच्या प्रारंभी दिसून आला. शहर स्वच्छ करण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा असा हेतु असलेल्या भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूंनी वेशी भटवाडी ते इंद्रधनू पार्क पर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर स्वच्छ केला.

Read More

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडियमच्या एमएसएफसी विभागाला बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून प्रात्यक्षिक साहित्य

बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम प्रशाळेच्या एम. एस. एफ. सी. विभागाला प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य बँक ऑफ इंडिया बांदा शाखेकडून उपलब्ध करून देण्यात आले. नुकतेच बँकेच्या अधिकारी अश्विनी अशोक यांच्या हस्ते साहित्य प्रदान करण्यात आले. यामध्ये सी कटर, ग्राफ्टिंग कटर, डिजिटल बीपी किट, वॅट मीटर, व्होल्ट…

Read More

बांदा पानवळ येथील अंगणवाडी व शाळा फोडण्याचा चोरट्यांचा अयशस्वी प्रयत्न

⚡बांदा ता.०२-:बांदा शहरातील पानवळ येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. आज सकाळी मुख्य दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडल्याचे निदर्शनास आले. मात्र आतील कोणतेही सामान चोरीस गेले नाही. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर,बाळू सावंत रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर यांच्यासह घटनास्थळी जातं पाहणी केली. सरपंच नाईक यांनी याची कल्पना…

Read More

वेंगुर्ले तालुक्यातील सहा शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

⚡वेंगुर्ले ता.०२-:वेंगुर्ले तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2022 या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तालुकास्तरीय स्पर्धेत पहिल्या दिवशी तीन स्पर्धांमध्ये 18 शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी 6 शाळांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत विजयी ठरलेल्या शाळांमध्ये “ज्ञानी मी होणार” लहान गट – शाळा…

Read More

रस्त्यासाठी वनविभाग कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा सावंतवाडी ता.०२-: येथील वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या चौकुळ चुरणीची मुस येथील दोन मीटरच्या रस्त्यासाठी डांबरीकरण होण्याकरिता आज ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण पुकारले आहे. दरम्यान भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ग्रामस्थांची मागणी जाणून घेत वनविभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Read More

असनिये तांबोळी मुख्य रस्त्याची श्रमदानातून सफाई

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी युवकांकडून स्तुत्य उपक्रम ⚡सावंतवाडी ता.०२-: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाचे औचित्य साधत असंनेिये तांबोळी मुख्य रस्त्याची युवकांकडून साफसफाई करण्यात आली.तांबोळी असंनिये मुख्य रस्ता हा दोडामार्ग ला जोडणारा पर्यायी मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य व रस्त्या दुतर्फा वाढलेली झाडीमुळे हा रस्ता अपघातांना आमंत्रण देत होता याबाबत…

Read More

दांडेली-वरचावाडा रस्त्याची श्रमदानातून डागडुजी

⚡बांदा ता.०२-: दांडेली-वरचावाडा रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचा नाहक त्रास येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. खड्डेमय धोकादायक रस्ता निर्धोक करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी केली. तसेच प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी दांडेली-वरचावाडा ग्रामस्थांनी केली आहे.वरचावाडा भाग डोंगराळ असल्याने…

Read More
You cannot copy content of this page