Headlines

Global Maharashtra Breaking News

मोती तलावाच्या कठडा कामाला सुरुवात…

एक कोटी निधी उपलब्ध.._ ⚡सावंतवाडी ता.०३-: बहुचर्चित ठरलेल्या मोती तलावाच्या कठड्याच्या कामाला अखेर आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ काही दिवसापूर्वी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. दरम्यान हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी, नागरिकांनी प्रयत्न केले होते. या कामासाठी तब्बल ५०-५० लाखाच्या अशा दोन निविदा काढण्यात आल्या…

Read More

अजित पवार, जितेंद्र आव्हाड ते वक्तव्य मागे घ्या

राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांचा भाजपने प्रांताधिकारी कार्यालयासमोर केला निषेध ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील भाजपा सावंतवाडीच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजीत पवार व जितेंद्र आव्हाड यांचा प्रांत कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अजीत पवार व जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत ” छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ” असे…

Read More

विलवडे ग्राम पंचायत उपसरपंच पदी विनायक दळवी बिनविरोध

माजी उपसभापती कृष्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करणार विकास बांदा/प्रतिनिधी   विलवडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी  विनायक दळवी यांची बिनविरोध निवड झाली. आज सोमवारी त्यांनी पदाचा कार्यभार स्विकारला. सर्वांना सोबत घेऊन माजी उपसभापती कृष्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.     विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच श्री दळवी व सदस्यांचे यावेळी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी…

Read More

जिल्हा बँकेच्या धनवृध्दी ठेव योजनेचा शुभारंभ

अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते जिल्हा प्रधान कार्यालयात पार पडला कार्यक्रम ⚡ओरोस ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ठेवीदारांसाठी नववर्षाची भेट म्हणून ०२जानेवारी २०२३ पासून जादा व्याजदराची धनवृध्दी विषेश ठेव योजना सुरू केली आहे या योजनेचा शुभारंभ सोमवार दिं.०२ जाने.२०२२ रोजी बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी यांच्या हस्ते बँकेचे प्रधान कार्यालय,ओरोस येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक गजानन…

Read More

मडगाव नागपूर एक्स्प्रेसला सिंधुदुर्गात थांबा

शेगांवला जाणाऱ्या भक्तांची मागणी झाली पूर्ण ⚡देवगड ता.०२-: विदर्भ कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून थांबा देण्यात आला आहे कोकणातून शेगांवला जाणार्‍या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पुर्ण झाली आहेविदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे गजानन महाराज संस्थान कडुन देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा,शिस्त,पारदर्शी कारभार…

Read More

नववर्षाचे स्वागत केले गडकिल्ल्यांचे स्वच्छ्ता करून
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा उपक्रम

बांदा ता.०२-:छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्याचे महत्व आताच्या पिढीला समजावे यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत गडकिल्ले साफसफाई व संवर्धन मोहिम राबवून करण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमाचे शिवप्रेमीनी कौतुक केले आहे.नववर्षाच्या पूर्वसंध्येला संस्थेमार्फत ३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांच्या परिसरात काही वर्षांपासून तळीरामांकडून वाढलेले उपद्रव तसेच गडकिल्यावर घनकचऱ्याचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी…

Read More

पदरमोड करून सहकार क्षेत्रात काम करा

उद्योजक नंदकुमार घाटे यांचे आवाहन देवगडसहकार क्षेत्रात काम करीत असताना निस्वार्थी पणे स्वतःची पदरमोड करून काम करण्याची मानसिकता ठेवली तर निश्चितपणे यशस्वी होता येते.आजच्या युवा पिढीने सहकार क्षेत्रात सातत्य राखणेही गरजेचे आहे.असे प्रतिपादन उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी कुणकेश्वर येथे बोलताना केले.कुणकेश्वर विविध कार्य.सह.सेवा सोसा.अमृत महोत्सवी प्रारंभी सोहळ्यात ते बोलत होते .या वेळी व्यासपीठावर कुणकेश्वर सरपंच…

Read More

विलवडे नंबर १ शाळा कबड्डी स्पर्धेत विजेती

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ प्रशालेच्या मुलगे मोठा गट सांघिक खेळ ‘कबड्डी’ या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनू दळवी, बांदा केंद्रप्रमुख संदिप गवस, शाळेच्या मुख्याध्यापिका…

Read More

पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरु

467उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित सौरभ कुमार अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: चालक पदांकरीता एकुण 2 हजार 126 उमेदवारांनी अर्ज केले होते.आज 700 उमेदवारांना मैदानी चाचणी करिता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 467 उमेदवारांनी मैदानी चाचणीला उपस्थिती लावलेली आहे, अशी माहिती पोलीस* *अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. 4 जानेवारी 2023 पर्यंत 22 रिक्त पोलीस चालक पदाकरिता पोलीस मुख्यालय…

Read More

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वेंगुर्ले भाजपकडून निषेध

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने उमटले पडसाद ⚡वेंगुर्ले ता.०२-: भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अजीत पवारांचा निषेध करत ” छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ” असे अपमानास्पद वक्तव्य मागे घेऊन…

Read More
You cannot copy content of this page