सावंतवाडी तालुका विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ
मिलाग्रिस हायस्कूल येथे आयोजन सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील मिलाग्रीस प्रशालेत ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते फुलझाड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी तथा प्रशासक वासुदेव नाईक, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर,पंचायत…
