Headlines

Global Maharashtra Breaking News

रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन

हे काम करणारे सरकार-:आम.नितेश राणें ⚡कणकवली ता.१७-: वेगवेगळ्या क्षेत्रात 1 लाख 21 हजार रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने  45 औद्योगिक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे भारतीय जनता पार्टी अभिनंदन करीत आहे   असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आम.नितेश राणे यांनी पत्रकात…

Read More

मनसे शहर सचिव कौस्तुभ नाईक यांनी वाढदिवस समाजपयोगी

कोंडूरा येथील मुक बधीर मुलांना वाटप केले कपडे, खाऊ ⚡सावंतवाडी ता.१७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहर सचिव कौस्तुभ नाईक यांचा वाढदिवस आरोस कोंडुरा येथील श्री माऊली मूक बधिर विद्या मंदिरात साजरा करण्यात आला.यावेळी मुलांना कपडे तसेच धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार विभाग अध्यक्ष मंदार नाईक नंदू परब दर्शन सावंत हेमंत…

Read More

विद्यार्थ्यांच्या मनातील इच्छा जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला मुक्तपणे संवाद…

जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधतेच्या:संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्याही सहभागाची आवश्यकता-:जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: बाळ तुझ नाव काय, तुमची आवड काय? तुम्हांला काय माहिती पाहिजे ते विचारा, तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हांला कोणत्या क्षेत्रात करीयर करायचे आहे. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार, असे प्रश्न विचारत व विद्यार्थ्यांच्या मनातील इच्छा जाणून घेत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला.जिल्हाधिकारी…

Read More

हळवल फाटा येथील धोकादायक वळणावर बोर्ड लावा

शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन ⚡कणकवली ता.१७-: हळवल फाटयावरील अपघातांची मालिका कमी होण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी.नॅशनल हायवे मार्गावर हळवल फाटयानजिक अपघातांची मालिका सुरु असून कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. वळण धोकादायक असून बहुतांश अपघात रात्रीच्या वेळी झालेले आहेत. त्यासाठी खालील उपाय योजना करावी अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे केली…

Read More

शिवसेना कणकवलीच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

⚡कणकवली ता.१७-: शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे शिवसेना नेते सतिश सावंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम पालव, युवासेना…

Read More

सावंतवाडीत शिंदे गटा कडून बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

⚡सावंतवाडी ता.१७-: सत्ता संघर्षानंतर प्रथमच हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी बाळासाहेबाची शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरी केली.सावंतवाडी येथील शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी…

Read More

.. आणि आम.नितेश राणे अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले

⚡कणकवली ता.१७-: आपदग्रस्तांच्या मदतीसाठी आपण नेहमीच तत्पर असतो याची प्रचिती आम. नितेश राणे यांनी दाखवून दिली.आमदार नितेश राणे बुधवारी रात्री देवगडवरून येत असताना रस्ते अपघातात जखमीला मदत करून आदर्श वस्तुपाठ घालून दिला. आमदार नितेश राणे हे बुधवारी रात्री 11 वाजता देवगडवरून कणकवलीकडे येत असताना नांदगाव तिठा येथे मोटर सायकल अपघातात जखमी झालेल्या आणि मदतीच्या प्रतिक्षेत…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

⚡कणकवली ता.१७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्गमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये दक्षिण सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आशिष सुभेदार, दक्षिण सिंधुदुर्ग सचिवपदी संदेश शेट्ये, दोडामार्ग सावंतवाडी तालुका जिल्हा उपाध्यक्ष कौस्तुभ नाईक, वेंगुर्ला –…

Read More

कळसुलकर हायस्कूल येथे वैदिक मँथ कार्यशाळा संपन्न

२६० मुलांनी घेतला लाभ ⚡सावंतवाडी ता.१७-: कळसुलकर हायस्कूल येथे आज वैदिक मॅथ्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्राथमिक व माध्यमिक मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण 260 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गोवा मंगेशी येथील सागर साकोर्डकर यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

Read More

भाजपने साजरा केला राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस

कातकरी वस्तीत साड्या, ब्लँकेटचे केले वाटप;महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांची उपस्थिती ⚡वेंगुर्ले ता.१७-: भाजपा वेंगुर्ले च्या वतीने भगवान बिसरा मुंडा यांची जयंती अर्थात ” राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस ” साजरा केला . तालुका कार्यालयात भगवान बिसरा मुंडा यांच्या प्रतिमेचे महीला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . त्यानंतर वेंगुर्ले शहरातील…

Read More
You cannot copy content of this page