तिहेरी उडीमध्ये कु.धनराज मंगेश घाडीने केली सुवर्ण पदकाची कमाई
⚡देवगड ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक, सामजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपल्या यशस्वी कामगिरीची मोहर उठवली आहे. मुंबई विद्यापीठ आयोजित विभाग स्तरवरील क्रीडा स्पर्धा नुकत्याच मुंबई येथील विद्यापीठ क्रीडांगणावर संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपला यशस्वी सहभाग नोंदविलातिहेरी उडी या क्रीडा प्रकारात धनराज मंगेश घाडी या SY…
