किनारा स्वच्छ्ता मोहिमेला मोठा प्रतिसाद
भाजप युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन मालवण दि प्रतिनिधी मालवण शहर भाजपचे युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्यावतीने रविवारी मालवण किनारपट्टीवर दांडी ते बंदर जेटी या दरम्यान राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या आदर्शवत उपक्रमाला विविध स्तरातून उत्स्फुर्त…
