बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे
महीला जिल्हाप्रमुखपदी वर्षा कुडाळकर ;तीन उपजिल्हाध्यक्ष नियुक्त ⚡कणकवली ता.२४-: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या आदेशानुसार आग्रे यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. तर महिला जिल्हाप्रमुख पदी कुडाळ येथील वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपजिल्हाप्रमुखपदी महिंद्रा सावंत,शेखर राणे,…
