सेवानिवृत्त प्रा सुनीता आजगावकर यांचे निधन
मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयांच्या सेवानिवृत्त प्रा. सुनीता आजगांवकर यांचे दि. १६ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. मालवण येथील श्री स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्रिन्सिपॉल श्री म श आजगांवकर यांच्या पत्नी सौ सुनीता आजगांवकर या सुद्धा या महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. जवळ जवळ २० वर्षे…
