पेडणे येथील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

⚡सावंतवाडी ता.१८-: पेडणे येथे आज दुपारी दुचाकीचा भीषण अपघात होवून २५ वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना हा युवक निरवडे येथील दुभाजाकाजवळील सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. त्या युवकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page