दिलीप भालेकर यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व्यापारी संघातर्फे सत्कार…
⚡सावंतवाडी ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व सावंतवाडी तालुका व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना अखिल भारतीय धोबी (परिट) महासंघाच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये,…
