मालवण दि प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना अल्पसंख्याक मालवण शहर प्रमुखपदी साजिद नझीर बांगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते साजिद यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर मंदार केणी यासह शिवसेना, युवासेना मालवण पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते,
