Headlines

Global Maharashtra Breaking News

खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद गावडे, उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली घोषणा; ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदाची निवडणूक आज असून चेअरमन पदासाठी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे संचालक रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही नावे जाहीर…

Read More

सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टींगच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

⚡वेंगुर्ला ता.३०-: इंडियन पॉवरलिफ्टींग फेडरेशन व महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग असोसिएशन यांच्या मान्यतेने अहमदनगर पॉवरलिफ्टींग असोसिएशनद्वारा अहमदनगर येथे २६ व २७ नोव्हेंबरला पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, मास्टर (अनइक्युप) पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टींगच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रजत व ३ कांस्य पदके पटकावित उत्कृष्ट चमकदार कामगिरी बजावली.६० किलो वजनी…

Read More

जलतरण स्पर्धेत पार्थ परबचे यश

⚡वेंगुर्ला ता.३०-: क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षाखाली जलतरण व डायव्हिंग या स्पर्धेत वेंगुर्ला प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या पार्थ प्रविण परब (इ.८वी) याने यश संपादन केले.पार्थ याने जलतरण स्पर्धेत २०० मी. फ्रि स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक, १०० मी. फ्रि स्टाईलमध्ये प्रथम…

Read More

तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रसाद खडपकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला नगरवाचनालय आणि सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धा संपन्न झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रसाद विश्वनाथ खडपकर, विद्या सुनिलदत्त परब आणि विशाखा विलास वेंगुर्लेकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. दि. ४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर होणा-या वाचक स्पर्धेसाठी या तिन्ही विजेत्यांची निवड…

Read More

समुहनृत्य स्पर्धेत शिवाजी प्रागतिक शाळा अंगणवाडी प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेतर्फे कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ शहर मर्यादित अंगणवाडी व बालवाडीतील मुलांसाठी घेतलेल्या समुहनृत्य स्पर्धेत शिवाजी प्रागतिक शाळेच्या अंगणवाडीने प्रथम, शेणई बालवाडीने द्वितीय तर कुंभवडे-सुंदरभाटले अंगणवाडी व वेंगुर्ला नं. ३ अंगणवाडीने तृतीय क्रमांक पटकाविला.ही स्पर्धा २६ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर पार पडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सौदागर यांनी केले. परीक्षक…

Read More

संविधान दिवस संपन्न

⚡वेंगुर्ला ता.३०-: राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक कमिटी यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त नायब तहसिलदार संदिप पाणमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रा.नंदगिरीकर यांनी संविधानाचे महत्त्व सांगून शपथ दिली.या कार्यक्रमांतर्गत १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केली. या कार्यक्रमाला प्राचार्य विलास देऊलकर, प्रा.व्ही.व्ही.सावंत, प्रा.देशपांडे, प्रा.शितोळे, प्रा.चुकेवाड, प्रा.विनोद पवार, प्रा. अरविद बिराजदार…

Read More

सावंतवाडी भाजप तालुका कार्यालयाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील तालुका मध्यवर्ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बाळू देसाई, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस…

Read More

हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💐हार्दिक स्वागत…!!💐हार्दिक स्वागत..!!💐हार्दिक स्वागत..!!💐 🤝💐 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री. राज ठाकरे यांचे सावंतवाडी नगरीत हार्दिक स्वागत 🤝💐 ▪️🌹श्री.गुरुदास गवंडेतालुकाध्यक्ष तथा उपसरपंच ग्रामपंचायत निगुडे ▪️🌹श्री सुधीर राऊळउपतालुकाध्यक्ष सावंतवाडी ▪️🌹श्री भास्कर परबसंपर्क अध्यक्ष; सावंतवाडी ▪️🌹श्री ज्ञानेश्वर सावंतसहसंपर्क अध्यक्ष सावंतवाडी ▪️🌹श्री विजय बुगडेविभाग अध्यक्ष तळवडे जिल्हा परिषद. ▪️🌹श्री राकेश परबशाखाध्यक्ष मळगाव ▪️🌹श्री बाबुराव राऊळशाखाध्यक्ष…

Read More

ग्रामस्थाला हुल दिल्याने डंपर चालका विरोधात नागरिक संतप्त

कुंभारमाठ ग्रामस्थांनी अडविले डंपर;पोलिसांनी मध्यस्थी करीत नागरिकांना केले शांत मालवण दि प्रतिनिधी मालवण कसाल हमरस्त्यावर कुंभारमाठ येथे एका डंपर चालकाने ग्रामस्थाला हुलकावणी दिल्याच्या कारणावरून संतप्त बनलेल्या कुंभारमाठ ग्रामस्थांनी आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा डंपर अडवले. यावेळी ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन काही डंपर चालकांनी तिथून पळ काढला . ही घटना समजताच मालवण…

Read More

आ राणे धमकी देणे, दडपशाहीत टॉप टेनमध्ये

ठाकरे सेनेच्या अतुल रावराणे यांचा आरोप देवगड-प्रतिनिधीदेवगड जामसंडे नगरपंचायतीमधील शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू व अन्य नगरसेवकांना भाजपा पक्षामध्ये येण्यासाठी आमदार नितेश राणे हे लाखो रुपयांची ऑफर देत असून व महिला नगराध्यक्षांना फोन करुन भाजपामध्ये प्रवेश न केल्यास धमकीदेखील देत आहेत. अशी दडपणशाही आमदार राणे करीत आहेत. यामुळे नुकत्याच प्रदेशाध्यक्षा बावनकुळे यांनी आमदार…

Read More
You cannot copy content of this page