मोरयाचा धोंडा ठिकाणाला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळावी
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने पर्यटन महासंघ मालवणचे साकडे;मोरयाचा धोंडा याचे पुजन्ही केले मालवण दि प्रतिनिधीराष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधत माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर आज पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवणच्या पदाधिकाऱ्यांनी मोरयाच्या धोंड्यावरील श्री गणेशाचे पूजन करीत सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी झालेल्या मोरयाचा धोंडा या ठिकाणाला राज्य शासनाने धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करावे असे साकडे घातले छत्रपती…
