ह्यूमन राईटची कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर
हनिफ पीरखान कार्याध्यक्ष तरसौ.संजना सदडेकर तालुका अध्यक्ष ⚡कणकवली ता.२८-: ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.माजी अध्यक्ष हनिफ पीरखान यांची कार्याध्यक्षपदी आणिसौ.संजना सदडेकर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व…
