प्राथमिक शिक्षक समितीची इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा उद्या
२०८२ विद्यार्थी घेणार लाभ ओरोस ता ३०महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती मोफत शिष्यवृत्ती सराव परिक्षा आयोजन 31 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्य़ात 120 परिक्षा केंद्रावर 2082 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या परिक्षेला मुख्यकार्यकारि अधिकारी प्रजित नायर यांनी लेखी परवानगी दिली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समिती…
