पाडलोसमध्ये गव्यांकडून शेतकऱ्याचे नुकसान
तीन महिन्यांची मेहनत एका रात्रीत संपुष्टात : चवळी पिकासाठीचे कष्टही निष्फळ ⚡बांदा ता.०२-: निसर्गाच्या लहरीपणाला नेहमी सामोरे जात चवळी पिकासाठी गेले तीन महिने घेतलेली मेहनत एका रात्रीत गव्या रेड्यांनी फस्त केली. काढणीयोग्य झालेले चवळी पीक जागेवर उभे दिसत नसल्याचे विदारक दृष्य पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले. त्यामुळे वनविभाग गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने शेतात…
