आंबोली मृतदेह प्रकरणी संशयित तुषार पवारवर खुनाचा गुन्हा दाखल
⚡सावंतवाडी ता.०२-: वीट व्यवसायासाठी कामगार पुरविण्याच्या निमित्ताने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून मारहाण करूनसुशांत आप्पासो खिल्लारे (२६, रा. पंढरपूर) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तुषार शिवाजी पवार (रा. कराड) याच्यावर अखेर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासह अपहरण करणे, पुरावा नष्ट करणे, डांबून ठेवणे असे कोणीही दाखल करण्यात आले आहेत….
