रविद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करा
मुख्याधिकारी व पोलिसांना शिवसेना नगरसेवकांचे निवेदन; गुन्हा दाखल करण्याची मागणी ⚡कणकवली ता.१४-: कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांनी रविंद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे सदर ठिकाणचे सी. सी. टीव्ही कॅमरे तपासून सदर प्रकरणाची आपण स्वतः सखोल चौकशी करून रविद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकदार यांच्यावर कठोर कारवाई…
