बिबट्याच्या हल्ल्यातून मालक व बैलाचा जीव वाचला

आंबेगाव येथील खळबळजनक घटना

⚡सावंतवाडी ता.०४-: बिबट्याच्या हल्ल्यातून आंबेगाव येथे बैल व मालक जानू फाले यांचा जीव वाचला आहे. दुपारी 12.30 च्या सुमारे म्हारकाटेवाडी येथे बिबट्याने हा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक शिंदे व भोजने यांनी तातडीने पाहणी केली. तसेच पशू वैद्यकिय अधिकारी यांना फोन करून बैलाला उपचार करायला सांगितले.

You cannot copy content of this page