आज झाले थाटात उद्घाटन
कुडाळ:- सावंतवाडी व दोडामार्गमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर सावंतवाडी येथील “एस.एम.मडकईकर ज्वेलर्स” कडून “एक ग्रॅम” च्या दागिन्याचे शोरूम कुडाळ मध्ये सुरू करण्यात आले असून आहे. त्या दालनाचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले
दरम्यान या निमित्ताने ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा उद्योजक विराग मडकईकर यांनी केले आहे.
तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या दालन कुडाळ पान बाजार येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या जागेत सुरू केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
