वेळप्रसंगी धावूनही आपल्यातीलच गद्दारांनी धोका दिला
युवा सेनेचे समीर नाईक यांची राजकारणाला सोडचिट्टी : लवकरच राजीनामा देणार असल्याचे केले स्पष्ट ⚡बांदा ता.२१-: कधीही पक्षीय राजकारण न करता रात्री-अपरात्री प्रत्येकाच्या वेळप्रसंगाला धावून जात सहकार्य केले. जिवाची पर्वा न करता गंभीर रुग्णांना घेऊन सुद्धा दवाखान्यापर्यंत गेलो. परंतु ज्यांच्यावर भरोसा ठेवला त्यांनीच गद्दारी केली असे सांगत आपण सर्वच राजकारणाला सोडचिट्टी देत असल्याचे युवासेना मळेवाड…
