कंटेनर मधून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली…
बांदा पोलिसांची कारवाई; 15 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त बांदा/प्रतिनिधीगोव्यातून मुंबईच्या दिशेने कंटेनर मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसाह एकूण १५ लाख ३९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. काल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मोठ्या कारवाई नंतर पोलिसांनी मोठी…
