पेंडूर हायस्कूलच्या प्रिया पेंडूरकरची इस्रो दौऱ्यासाठी निवड…
⚡मालवण ता.१८-:इस्रो उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रो बाल वैज्ञानिक लेखी व मुलाखत स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरची विद्यार्थिनी कु. प्रिया विलास पेंडुरकर हिने राज्यात ८ वा क्रमांक पटकावला आहे. तिची इस्रोच्या विशेष शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड…
