Headlines

Global Maharashtra Breaking News

लिहिते हात राबले समाजासाठी; ग्रामस्थांमधून समाधान

⚡वेंगुर्ला ता.२९-: येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय निवासी शिबिर परबवाडा येथे पार पडले. यावेळी नजिकच्या कणकेवाडी येथील बंधारा बांधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकर घेत ग्रामस्थांच्या मदतीने तो पूर्णत्वास नेला. एरव्ही लिहिते हात समाजासाठी राबल्याने ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले. बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी परबवाडा उपसरपंच पपू परब, सदस्य हेमंत गावडे, संतोष…

Read More

नविन व्यावसायीक आव्हानांबाबत विस्तृत विवेचन

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे या अध्यक्षतेखाली, पुरवठा विभागाचे अधिकारी प्रितम वाडेकर व वेंगुर्ला तालुका रास्त भाव धान्यदुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी ग्राहकांचे हित, आवश्यक ग्राहकिय ज्ञान व ग्राहक म्हणून असलेली कर्तव्ये याबाबत तर पुरवठा अधिकारी प्रितम वाडेकर यांनी,…

Read More

खिलाडीवृत्तीने विद्यार्थी शाळेचे नाव उज्वल करतील

मोहन भोई;शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन वेंगुर्ला प्रतिनिधी- शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव ही शासनाची संकल्पना स्तुत्य असून मुलांचा बौद्धिक विकास वाढण्यास मदत होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मुले यात खिलाडूवृत्तीने कामगिरी करुन जिल्हास्तरावर आपल्या शाळेचे नाव नेतील असा आशावाद वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन भोई…

Read More

ह्युमन राईट्स असोशिएशनतर्फे माळगाव येथे ३१ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.२९-: माळगाव पंचक्रोशीतील नेत्र रुग्णांसाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन ह्युमन राईट्स असोशिएशन फॉर प्रोटेक्शन ( सिंधुदूर्ग ) व लायन्स आय हॉस्पिटल ( कणकवली ) यांच्या संयुक्त विद्यमानाने ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश हायस्कूल मळगाव ता. मालवण येथे मोफत नेत्र…

Read More

धुवून पार्क केलेली बोलेरो पीक अप आढळली धावत्या ट्रकवर

शहरातील घटना; बोलेरो पीक अपचे मोठे नुकसान ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील जेल नजीक बोलेरो गाडी अचानक उतारावर सुटून समोरून जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने बोलेरो गाडीचे मोठ्या नुकसान झालं आहे. हा अपघात आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील जेल नजदीक एका सर्विसिंग सेंटरमध्ये बोलेरो पीक अप धुवून उताराच्या दिशेने लावली…

Read More

वेत्ये उपसरपंच निवडणूक उद्या

⚡सावंतवाडी ता.२९-: वेत्ये ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दिनांक ३० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीत ठाकरे सेनेची निर्विवाद सत्ता असल्याने उपसरपंच कोण याकडे लक्ष लागले आहे.

Read More

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेमळेतील “त्या” रसत्यांची निवड

विनोद राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश ⚡सावंतवाडी ता.२९-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नेमळे गावातील पाटकरवाडी ते फौजदारवाडी, हरिजनवाडी, येरंडवाडी रस्ता या रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. कोट्यवधी रूपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी ८ ते ९ मीटर रूंदीन जागेची आवश्यकता भासणार आहे. याबाबत प्राधनमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उप अभियंतांनी विद्यमान…

Read More

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर विभागीय कॅरम स्पर्धेत प्रथम

⚡सावंतवाडी ता.२९-: रत्नागिरी जिल्हा क्रिडा संकुल येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची कु.साक्षी रामदुरकर हीने सातत्यपूर्ण खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला.अकरा वर्षीय साक्षीने कोल्हापुर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग मधील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात कोल्हापुर विभागात निर्विवाद वर्चस्व ठेवले.जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने…

Read More

१५ जानेवारी पर्यंत खार बंधाऱ्याचे काम पूर्ण करा

अन्यथा शेतकरी व ग्रामस्थ यांचे रास्ता रोको आंदोलन;कृषी संघटन कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे यांचा इशारा ⚡मालवण ता.२८-: कांदळगाव व हडी या दोन्ही गावांना लाभदायक ठरलेल्या शासनाचा खारभूमी विकास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या खार बंधाऱ्यावर पावसाळ्यानंतर बसविण्यात येणाऱ्या चिखलफळ्य आद्यपही बसविण्यात आल्या नसल्याने अमावस्येच्या उधाणात कांदळगावातील १०६ हेक्टर शेतजमिनीत खारे पाणी घुसल्याने शेतजमीन नापीक बनण्याचा धोका निर्माण…

Read More

रोटरी क्लब व दीपक केसरकर मित्र मंडळातर्फे सावंतवाडीत उडान महोत्सवाचे आयोजन

३० डिसेंबर ते १ जानेवारी कालावधीत होणार महोत्सव;रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती ⚡सावंतवाडी,ता.२८-: सावंतवाडी येथे त ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत येथील रोटरी क्लब व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.या महोत्सवात फूड फेस्टिवल सह विविध मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार…

Read More
You cannot copy content of this page