Headlines

Global Maharashtra Breaking News

शहरातील विविध विकास कामांसाठी ७ कोटी ३४ लाख निधी मंजूर…

संजू परब; आपल्या कार्यकाळात झाले होते ठराव; नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर व राजन तेली यांचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सावंतवाडी शहरातील विविध कामांसाठी 7 कोटी 34 लाख रुपये मंजूर झाले असून आपल्या कार्यकाळात या कामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र…

Read More

कणकवली महाविद्यालयातील शिक्षकांच्या परीक्षार्थीसाठी शुभेच्छा भेटी

⚡कणकवली ता.२२-: विद्यार्थ्यांच्या जीवनातील बारावीची परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पुढील उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी हे वर्ष खुप महत्त्वाचे मानले जाते. यासाठी विद्यार्थी वर्षभर जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करीत असतात. असे असले तरी बोर्डाची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांच्या मनात एक अकारण भिती निर्माण होते ती भिती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी शिक्षण…

Read More

कणकवली महाविद्यालयातील शिक्षकांच्या परीक्षार्थीसाठी शुभेच्छा भेटी

⚡कणकवली ता.२२-: विद्यार्थ्यांच्या जीवनातील बारावीची परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पुढील उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी हे वर्ष खुप महत्त्वाचे मानले जाते. यासाठी विद्यार्थी वर्षभर जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करीत असतात. असे असले तरी बोर्डाची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांच्या मनात एक अकारण भिती निर्माण होते ती भिती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी शिक्षण…

Read More

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

विविध प्रश्नांवर चर्चा करत सादर केले लेखी निवेदन बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षक इत्यादी निवृत्याना सप्टेंबर 2022 पासून निवृत्ती वेतन सरासरी दुसऱ्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत अदा केले जात आहे. यासाठी निवृत्त कर्मचारी यांच्या विविध संघटना काम करीत आहेत. नुकतीच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्था सावंतवाडी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना…

Read More

भाजी मंडई बाबत केसरकारांची एकाधिकारीशाही चालणार नाही

संजू परब; व्यापारांचे पुनर्वसन केल्याशिवाय भूमिपूजन नको… ⚡सावंतवाडी ता.२२-: भाजी मंडई बाबत अलीकडे केसरकारांनी घेतलेल्या बैठकीबाबत आपण समाधानी नाही सर्व पक्ष्यांना विश्वासात घेऊन व्यापाऱ्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे केसरकारांनी एकाधिकारीशाही चालणार नाही अशी रोखठोक भूमिका आज माजी नगराचा संजू परब यांनी मांडली. दरम्यान शहरातील आपल्या काळात सुरू झालेली सेल्फी पॉइंट व शिवाजी स्मारक यांची काम केवळ…

Read More

रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

इन्सुली भाजपने वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष्य बांदा/प्रतिनिधीइन्सुली पागावाडी मार्गे चराठा रस्त्याचे अपूर्ण असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी इन्सुली भाजपाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण – जाधव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, उपसरपंच कृष्णा सावंत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, जेष्ठ भाजप कार्यकर्ते…

Read More

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार

बांदा नटवाचनालयाचा निर्णय बांदा/प्रतिनिधीबांदा गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नट वाचनालयात सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे.मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी त्यानी घेतलेल्या परिश्रमाला अभिवादन म्हणुन सायंकाळी ४.३० वाजता नट वाचनालय बांदा येथे कार्यक्रमाचे आयोजन करम्यात आले आहे….

Read More

कणकवली गांगोमंदिर समोरील रस्त्यावरील माती केली साफ

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतली दखल ⚡कणकवली ता.२२-: कणकवली गांगोवाडी येथे गांगोमंदिर समोर पावसाळ्यात खडी व माती खाली वाहून रस्त्यावर आल्यामुळे एका जागीच ती माती बसल्यामुळे लोकांना चालत जाताना व वाहनांसाठी मोठी समस्या निर्माण झाली. तरी या गोष्टींचा त्रास तेथील स्थानिक नागरिकांना होत होता.तरी ही गोष्ट नगराध्यक्ष समीर नलावडे यांना समजताच त्यांनी तात्काळ नगरपंचायतीचे कर्मचारी…

Read More

कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे लोकशाही की पेशवाई आंदोलन

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक; राज्यभर आंदोलन तीव्र होणार ⚡कणकवली ता.२२-: राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर येत्या २४ फेब्रुवारी रोजी लोकशाही की पेशवाई? असा जाब…

Read More

आचरा येथे खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२२-: मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरतर्फे दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता खुली वाचक स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये प्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही पुस्तकावर स्पर्धकाने १० ते १२ मिनिटे समीक्षणात्मक बोलायचे आहे. या स्पर्धेसाठी रोख रकमेची बक्षिसे सौ. भावना रमेश मुणगेकर, मुंबई, सौ. उर्मिला…

Read More
You cannot copy content of this page