डेगवेची प्रियांका देसाई नागपूरच्या गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेजात सर्जरी विभागात प्रथम
⚡सावंतवाडी ता.२४-: डेगवे येथील प्रियांका नवसो देसाई ही नागपुर गव्हर्नमेट आयुर्वेद काॅलेज नागपुरच्या सर्जरी विभागात प्रथम आली. आहे प्रियंका हीचे माध्यमिक शिक्षण डेगवे माध्यमिक विद्यालयात तर बारावीचे शिक्षण सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये झाले. तर सावंतवाडीच्या भाईसाहेब आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस पदवी मिळवली .त्यानंतर नागपूरच्या गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेजात तिने एम एस साठी प्रवेश घेतला .मास्टर ऑफ सर्जरी…
